भाऊबीज सोहळ्याची २० वर्षे मनाला उभारी देणारी : रविंद्र चव्हाण
वामन म्हात्रे फाऊंडेशन आयोजित भाऊबीज सोहळ्याची २० वर्षे मनाला उभारी देणारी : रविंद्र चव्हाण ज्येष्ठ नगरसेवक बाळा म्हात्रे, कविताताई म्हात्रे भावाची तर युवक अनमोल म्हात्रे वडिलांची प्रथा चालवत असल्याचा आनन्द शहरातील ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व आणि आमचे सहकारी स्व.वामन म्हात्रे यांच्या दूरदृष्टीतून दरवर्षी आपल्या डोंबिवली शहरात भाऊबीज हा कार्यक्रम 20 वर्षांपासून आयोजित करण्यात येतो. त्या उपक्रमात…


